E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
झिम्बाब्वेकडून बांगलादेशाचा पराभव
Samruddhi Dhayagude
25 Apr 2025
सिलहट : झिम्बाब्वे संघाने चार वर्षांनंतर पुन्हा एकदा कसोटी सामना जिंकला. त्यांनी बुधवारी बांगलादेशला चौथ्या दिवशी तीन गड्यांनी नमवत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. झिम्बाब्वेने याआधी मार्च २०२१ला अफगाणिस्तानला नमवले होते. १७४ धावांचा यशस्वी पाठलाग हादेखील झिम्बाब्वे संघासाठी एक नवा विक्रम ठरला.
विजयी लक्ष्य गाठताना झिम्बाब्वेचे फलंदाज ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. बेनेटने ५४, तर करनने ४४ धावा जोडल्या.मधल्या फळीने संघर्ष केला. ३० धावांची आवश्यकता असताना झिम्बाब्वेने ७ धावांत आणखी ३ फलंदाज गमावले. रिचर्ड नगारावा-वेस्ली माधेव्हेरे यांनी मात्र विजय खेचून आणला. झिम्बाब्वेने वेस्ट इंडिज, आयर्लंड, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघांविरुद्ध १० कसोटी सामने खेळले. परंतु, त्यांना एकही विजय मिळाला नाही. त्यांनी ८ सामने गमावले आणि २ सामने बरोबरीत राहिले.
Related
Articles
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
शस्त्रसंधीनंतर देशातील ३२ विमानतळांची सेवा पूर्ववत
12 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात २३ ठार
12 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
शस्त्रसंधीनंतर देशातील ३२ विमानतळांची सेवा पूर्ववत
12 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात २३ ठार
12 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
शस्त्रसंधीनंतर देशातील ३२ विमानतळांची सेवा पूर्ववत
12 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात २३ ठार
12 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
शस्त्रसंधीनंतर देशातील ३२ विमानतळांची सेवा पूर्ववत
12 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात २३ ठार
12 May 2025
व्यापार युद्धाचा चीनला फटका
11 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली